SECR Bharti 2025:- नमस्कार मित्रांनो या लेखांमध्ये आपण दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती याबद्दल माहिती बघणार आहोत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस साठी 1003 साठी जाहिरात निघालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस साठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी अर्ज करा. या जाहिरातीमध्ये अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. यामध्ये तुम्हाला मोठी संधी आहे कदाचित अप्रेंटिस झाल्यानंतर तुम्हाला भरती पण करून घेतली जाऊ शकते तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी आवर्जून अर्ज करा. अर्जाची सुरुवात ही 6 मार्च 2025 या तारखेपासून सुरू झाली आहे तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2025 पर्यंत दिलेली आहे तर तुम्ही या कालावधीमध्ये तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. तर विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी त्यांची शैक्षणिक पात्रता वयाची अट नोकरीचे ठिकाण किती फी आकारले जाणार आहे तसेच महत्त्वाचे तारखा त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत.
पदांची नावे
- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 यामध्ये कोण कोणती पदे भरली जाणार आहे ते पुढील प्रमाणे
- तर यामध्ये फक्त अप्रेंटिस पदासाठी भरती होणार आहे
शैक्षणिक पात्रता
- 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे
- या संबंधित तुमचा ट्रेड मध्ये ITI होणे आवश्यक आहे तरच तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता
वयाची अट
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्याला अर्ज करायचा आहे तर त्यांची वय त्यांच्यानुसार असणे आवश्यक आहे तर वयाची अट काय आहे ते आपण पुढे बघू
- तीन मार्च 2025 रोजी 15 ते 24 वर्ष असणे गरजेचे आहे
- (SC/ST: साठी 05 वर्ष सूट दिलेली आहे.
- (OBC: साठे 03 वर्षे सूट दिलेली आहे.
नोकरीचे ठिकाण
नोकरीचे ठिकाण रायपूर विभाग हे आहे
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 साठे यामध्ये आहे तर जे विद्यार्थी रायपूर विभागामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी अर्ज करू शकता. देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.
शुल्क किती आहे
तर या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही तुम्हाला फ्री मध्ये अर्ज करता येईल.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची सुरुवात ही 6 मार्च 2025 या तारखेपासून सुरू झाले आहे
- तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2025 हे दिलेली आहे.
तर तुम्हाला अशीच माहिती बघण्यासाठी तुम्ही आमच्या पोर्टलला नक्कीच भेट देत रहा
धन्यवाद