Reshim Kida business Idea: नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात खूप मोठा सुशिक्षित वर्ग आहे, चांगल्या चांगल्या क्षेत्रातून शिक्षण घेतलेला आहे, उदाहरणार्थ वकील, मेडिकल साईट इंजीनियरिंग मास्टर डिग्री पीएचडी यांसारख्या क्षेत्रातून शिक्षण घेतलेला आहे पण अजून पर्यंत हे विद्यार्थी बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला जॉब भेटत नाही. म्हणून हे विद्यार्थी व्यावसाय गणेश क्षेत्रामध्ये उतरत आहे. तर आपण तर शेतकरी आहोत जर यांना जॉब भेटत नाही तर आपल्याला कुठे म्हणून आपल्या शेतकरी बांधवांसाठी रेशीम किड्याची शेती कशी करायची आणि त्या शेतीमधून कसं उत्पन्न घ्यायचं तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे.
रेशीम शेती बद्दल माहिती
रेशीम शेती ही फायदेशीर कृषी व्यवसायाची शाखा आहे, या शेतीमध्ये रेशीम किड्याचे पालन करून त्यांच्या कशापासून रेशीम तयार केला जातो. भारतात या रेशीम शेती खूप प्रमाणात केली जाते. जगातील भारत हा रेशीम शेतीसाठी दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे तर पहिला चीन आहे. रेशीम किड्याच्या प्रमुख चार प्रकार आहेत. 1.. एरी , 2.. टसर, 3. मलगु. यामध्ये मलगु रेशीम सर्वात अधिक उत्पादित केला जातो.
आवश्यक गोष्टी
- रेशीम शेतीसाठी झाडांची लागवड :– रेशीम शेतीसाठी मलगु झाडांची लागवड खूप चांगले असते. मलगु झाडे एकदा लावल्यावर 15 ते 20 वर्ष उत्पादन देतात. रेशीम किड्यांसाठी या झाडाची पाने मुख्य खाद्य असते.
- रेशीम शेतीसाठी पूरक हवामान व जमीन :– रेशीम शेतीसाठी उष्ण व दमट हवामान या शेतीसाठी अनुकूल असते. मलगु झाडे मध्यम ते चांगलं निचऱ्याच्या जमिनीत चांगले वाढतात.
- रेशीम किड्याचे पालन कसे करायचे :– अंडी उगवण लारवा तयार होतात हे लारवार मलगुरू पानांवर पोहोचले जातात 25 ते 30 दिवसात हे दारवात रूपांतर होतात.
- कोश संकलन आणि रेशन काढणे : कोशातून रेशीम धागा काढण्यासाठी गोष्ट तयार झाल्यानंतर त्यांना गरम पाण्यात उकळले जाते उकळल्यानंतर त्याच्यातील किडा मरतो आणि कोशातून रेशीम धागा काढला जातो.
फायदे काय आहेत
- या रेशीम शेती साठी भांडवल कमी लागते
- शेतकऱ्यांसाठी योग्य व्यवसाय आहे
- या रेशीम शेती मधून दरवर्षी अनेक वेळा उत्पादन घेता येते
- तसेच शेतकऱ्या बरोबरच ग्रामीण महिलांसाठी हा रोजगार उपलब्ध होतो.
सरकारी मदत
रेशीम विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना अनुदान व प्रशिक्षण दिले जाते कृषी विभाग व रेशमी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे शेती करता येते.
निष्कर्ष
रेशीम शेती ही चांगले उत्पादन देणारा व्यवसाय आहे या व्यवसायातून तुम्ही महिन्याला 50 ते 60000 आरामात कमवू शकता. आणि खेडेगावामध्ये राहण्याला तरुणांसाठी हा रोजगार योग्य आहे. यांच्यामुळे खेडेगावांमध्ये बेरोजगार कमी होऊन तरुण वर्ग चांगल्या मार्गाला लागतो.
अशीच माहिती बघण्यासाठी तुम्ही आमच्या पोर्टलला सतत भेट देत रहा.