PM Intership Yojana :- नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने युवा विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा म्हणून विविध इंटरशिप योजना काढल्या आहेत. याचे उद्दिष्ट एवढेच आहे की मुलांना रोजगार मिळावा. या प्रधानमंत्री इंटरशिप योजना मध्ये विविध पदांची पदे भरली जाणार आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना या प्रधानमंत्री इंटरशिप योजना मध्ये अर्ज करायचा आहे तर लवकर अर्ज करावा कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 एवढ्यापर्यंत आहे. या योजनेची सुरुवात 12 ऑक्टोंबर 2024 पासून सुरू झाली. ज्या आपल्या भारतामध्ये सुशिक्षित तरुण वर्ग आहे ज्यांना अजून पर्यंत जॉब मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना जॉब करण्याची संधी आहे त्यांनी संधीचा सोनं करावे. कारण भारतामध्ये असे विद्यार्थी आहेत ज्यांच्या आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची आहे त्यांना जॉब मिळत नाही अशा विद्यार्थ्यांनी तर या योजनांमध्ये रुची घ्यावी जेणेकरून त्यांची एक थोडीशी आर्थिक अडचण आहे ती दूर होईल. या योजनेमध्ये किती पदसंख्या आहे शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता फी किती आणि महत्त्वाच्या तारखा याबद्दल आपण सविस्तर माहिती बघू.
पदाचे नाव व संख्या
तर पदाचे नाव हे पीएम इंटरशिप योजना ही आहे तर या योजनेअंतर्गत 8000 पेक्षा जास्त जागा या योजनेतर्फे दिलेल्या आहेत त्याच्यामुळे हे सध्या आसुसित बेरोजगार आहेत त्यांनी जरूर फॉर्म भरावा.
शैक्षणिक पात्रता
या योजनेसाठी दहावी पासून पुढे ज्या ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांसाठी या योजनेचा लाभ घेत आहे. उदाहरणार्थ 10th/12th/ ITI/Diploma/BA/BAC/B.com/BCA/BBA/B.pharm .etc या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येईल.
वयाची अट
ज्या विद्यार्थ्यांचे वय 12 मार्च 2025 रोजी त्यांचे वय 21 ते 24 वर्ष असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये वयाची मर्यादा दिलेली आहे या मर्यादित बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करत आहे.
तसेच हा फॉर्म भरण्यासाठी कोणत्या प्रकारे फी आकारली जाणार नाही.
वैशिष्ट्ये
- एक वेळ अनुदान 6000
- मासिक सहाय्यक 5000
- ज्या भारतातील प्रमुख कंपन्या आहेत त्यामध्ये त्यांना बारा महिने वास्तविक जीवनाचा अनुभव होणार
- तर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान ज्योती विमा योजना अंतर्गत संरक्षण राहील.
महत्वाच्या तारखा
तर या योजनेत तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावा कारण याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2025 पर्यंत आहे.
तुम्ही ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना व्हाट्सअप द्वारे फेसबुक इंस्टाग्राम द्वारे शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेची माहिती होईल
धन्यवाद.