Mahatransco Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, मागील एक दोन वर्ष पासून खूप सारे भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. त्याच्या पैकी महाराष्ट्र विद्युत पारेषण भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ज्यांना इंजिनिअरिंग, कॉमर्स किंवा फायनान्स क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्या साठी जबरदस्त संधी आहे! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) मध्ये 493 पदांसाठी भरती निघाली आहे. Civil Engineering, Finance & Accounts विभागात वेगवेगळ्या पदांसाठी ही संधी आहे. जे विद्यार्थी या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असेल त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून या संधीचा फायदा करून घ्यावा. या भरती प्रक्रियेची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे.
पदसंख्या किती
ही भरती प्रक्रिया एकूण 493 पदांची निघालेली आहे. पदांची संख्या खूप आहे तुम्ही आवर्जून अर्ज करा.
पदांची नावे
- कार्यकारी अभियंता 04
- अतिरिक्त कार्यकारी अभियंता 18
- उपकार्यकारी अभियंता 07
- सहाय्यक अभियंता 134
- सहाय्यक महाव्यवस्थापक 01
- वरिष्ठ व्यवस्थापक 01
- व्यवस्थापक 06
- उपव्यवस्थापक 25
- उच्च श्रेणी लिपिक 37
- निम्न श्रेणी लिपिक 260
- एकूण 493
शैक्षणिक पात्रता व अनुभव
- B.E/BTech (Civil) + 9 वर्षे अनुभव
- B.E/BTech (Civil) + 7 वर्षे अनुभव
- B.E/BTech (Civil) + 3 वर्षे अनुभव
- B.E/BTech (Civil)
- CA / ICWA + 8 वर्षे अनुभव
- CA / ICWA + 5 वर्षे अनुभव
- CA / ICWA + 1 वर्ष अनुभव
- Inter CA / ICWA + 1 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 3 वर्षे अनुभव
- B.Com + निमस्तर लेखा परीक्षा + MS-CIT
- B.Com + MS-CIT
वयानुसार पदे
खाली वयानुसार पदांची संख्या दिलेली आहे.
- 1 , 2. – 40 वर्ष
- 3, 4, 8, 10 – 38 वर्ष
- 5, 6, 7, – 45 वर्ष
- 9. – 57 वर्ष
जे या धरती प्रक्रिया मध्ये अर्ज करणारी विद्यार्थी मागासवर्गीय आहेत त्यांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे
नोकरीचे ठिकाण
नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे
शुल्क किती
- 1, 2, 3, 4, 8. खुला वर्ग – 700. मागासवर्गीय– 350
- 5. खुला वर्ग – मागासवर्गीय – 400
- 6, 7. खुला वर्ग – मागासवर्गीय – 350
- 9, 10. खुला वर्ग – 600 मागासवर्गीय– 300
महत्त्वाच्या तारखा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
03 एप्रिल 2025 ते 02 मे 2025
लेखी परीक्षा:
मे/जून 2025 दरम्यान
जर तुम्ही या क्षेत्रात आहात, तर ही संधी मिस करू नका!
तुमचं शिक्षण, अनुभव आणि पात्रता जुळत असेल तर लगेच अर्ज करा.
ही सरकारी नोकरी आहे—सुरक्षित भविष्य, चांगला पगार आणि महाराष्ट्रात काम काम करण्याची संधी मिळत आहे तो तुम्ही याचा विचार लाभ घ्या
तुम्हाला या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक