Indian Army Agniveer Bharti 2025: इंडियन आर्मी अग्निविर भरती.

Indian Army Agniveer Bharti 2025:– नमस्कार मित्रांनो, तुम्हाला इंडियन आर्मी मध्ये जायचं आहे तसेच तुम्हाला देशाचे रक्षण करण्यासाठी आवड आहे तर तुमच्यासाठी ही इंडियन आर्मी अग्नीवर भरती घेऊन आलेलो आहोत.

तुम्ही भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे! Indian Army Agniveer Bharti 2025 साठी अर्ज आमंत्रित केले जात आहेत. तर तुम्ही या पद भरती मध्ये उतरण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही त्वरित अर्ज करा आणि अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे शैक्षणिक पात्रता विविध पदांची नावे पदे किती आहेत वयोगट आणि महत्वाच्या तारखा याची आपण पुढे सविस्तर माहिती बघणार आहोत.

पदांची नावे.

  • अग्निवीर (जनरल ड्यूटी GD)
  • अग्निवीर टेक्निकल
  • अग्निवीर लिपिक/स्टोअर किपर टेक्निकल
  • अग्निवेर ट्रेडर्समन (10 वी उत्तीर्ण)
  • अग्निवीर ट्रेडसमन (8 वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता

वरील दिलेल्या पदा नुसार खाली शैक्षणिक पात्रता दिलेले आहे.

  • 45% गुणांचं दहावी उत्तीर्ण
  • 50% गुणांसह 12वी (PCM & English) किंवा 10वी + ITI.
  • 60% गुणांसह 12वी (Arts, Commerce, Science).
  • दहावी उत्तीर्ण
  • आठवी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता

शारीरिक पात्रता पुढीलप्रमाणे: –

पद क्र. उंची (सेमी)       वजन (KG)            छाती (सेमी)
1       168             वयाच्या प्रमाणात.         77/82
2        167                76/81                     77/82
3        162                 77/82                    77/82
4        168                 76/81                    77/82
5        168.               76/81                     77/82

पदभरती सहभागी होणार जिल्हे.

  1.  ARO पुणे – पुणे, लातूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर सोलापूर

  • ARO कोल्हापूर- कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, उत्तर गोवा, दक्षिण गोवा
  • ARO नागपूर – वाशिम, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर
  • ARO औरंगाबाद – जालना, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव
  • ARO मुंबई – मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादेची आवश्यकता असते ते दिलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त नसावी.

जन्म: 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान असायला हवी.

नोकरीचे ठिकाण

नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतात दिलेला आहे.

किती शुल्क आकारली जाईल.

हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला 250 मात्र एवढी शुल्क आकारले जाईल.

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025
  • Phase I – परीक्षा (ऑनलाइन): जून 2025 पासून.

मित्रांनो, जर तुम्हाला भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून सेवेत सहभागी व्हायचं असेल, तर हा एक मोठा आणि सुवर्ण संधी आहे. अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या.


महत्त्वाचे

तर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायची असेल तर तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन भेट द्या तिथे तुम्हाला या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

धन्यवाद

Leave a Comment