Gharkul yojanet honar vadh: नमस्कार मित्रांनो घरकुल योजना हे तुम्हाला माहीतच आहे घरकुल योजनेमध्ये शबरी घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल योजना, इंद्रा आवास योजना यांसारखे योजना आपल्याला घर बांधण्यासाठी मिळत आहे. या व्यक्तींना ज्या कुटुंबाला घर बांधणे हे कठीण आहे एवढी परिस्थिती नाही त्यांच्यासाठी सरकार या घरकुल योजना घेऊन येतात यामुळे 90% काम हे सरकारकडून केले जाते आणि उर्वरित जो लहान खर्च आहे तो आपल्या खिशातून करावा लागतो. योजनेअंतर्गत आपल्याला खूप मोठे आर्थिक मदत होते.
तर घर बांधण्यासाठी बांधकामाचा वाढता खर्च बघता सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या अनुदानात 50 हजार एवढ्या रकमेची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
किती वाढ करणार आहेत.
तर घर बांधण्यासाठी त्या बांधकामाचा खर्च लक्षात घेता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 50 हजार एवढ्या रकमेची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
आणि तसे पाहता राजेशातून ही अतिरिक्त वाढ करणार आहेत यातील पंधरा हजार हे घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्र बसवण्यासाठी देणार आहे.
आपल्याला माहीतच आहे ज्यावेळेस आपल्याला घरकुल येतात त्यावेळेस आपल्याला अनुदान 1 लाख 20 हजार एवढी रक्कम देण्यात येते. आता अनुदानाच्या जखमेत 50 हजार एवढी रक्कम वाढवणार आहे.
इतर गोष्टी लक्षात घेता लोकांचे मजुरी व शौचालय यांची दोन्हींची रक्कम मिळून दोन लाख पर्यंत आपल्याला घरकुल योजनेतून पैसे मिळणार आहेत.
आता सौर ऊर्जेने उजळणार घर
तर आपल्याला माहीतच आहे की पहिले अनुदान हे आपल्याला एक लाख वीस हजार एवढे रख मिळत होती त्याच्यात 26 हजार रुपये हे मजुरांची मिळत होते आणि 12000 हे शौचालय बांधण्यासाठी मिळत होती म्हणजे एकूण रक्कम 1 लाख 58 हजार एवढी रक्कम मिळत होते.
पण आता सरकारने इतर खर्च लक्षात घेता 50 हजार अनुदानात वाढ केलेली आहे. या वाढीव अनुदानात 35 हजार रुपये हे बांधकामासाठी आणि 15000 एवढी रक्कम सौर ऊर्जेसाठी देण्यात येणार आहे. याचा फायदा आपल्याला लाईट बचतीमध्ये होऊ शकते. पण जरी यंत्रणा उभी केली नाही तर तुम्हाला त्याच्यात 15 हजार रुपये मिळणार नाही. या 15 हजारात तुमचे घर उजळून निघणार आहे.
घरकुल योजना ही ग्रामीण भागातील गरजू व गरीब लोकांना अत्यंत उपयोगी आहे कारण या योजनेद्वारे त्यांना एक आर्थिक मदत होते आणि या मदतीमुळे ते एका पक्क्या घरामध्ये राहायला मिळते.
धन्यवाद