CSIR CRRI Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो, भारत सरकार व महाराष्ट्र सरकार खूप साऱ्या जाहिराती काढत असतात कारण त्या पदाच्या जागा रिकामी जागा या पद भरती जाहिराती निघत असतात तर अशीच एक जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी हा अर्ज आवश्य भरा.
तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर केंद्रीय रस्ते संशोधन संस्थे (CSIR CRRI) ने 2025 साठी 209 जागांवर पदभरती जाहीर केली आहे. तर जे विद्यार्थी पद भरती मध्ये अर्ज करायचा असेल त्यांनीही माहिती अवश्य वाचा कारण याच्यात शैक्षणिक पात्रता भरती तपशील त्याची पदसंख्या किती आहे पदांची नावे वयाची अट शारीरिक पात्रता इत्यादी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते तुम्ही आवश्य वाचा
पद संख्या आणि पदांची नावे
खालील पद संख्या किती आहेत आणि पदांची नावे यांची सविस्तर माहिती दिलेली आहे.
पद संख्या: 209 जागा
पदांची नावे
1ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P):-177
2. ज्युनियर स्टेनोग्राफर:- 32
3. एकूण. 209
शैक्षणिक पात्रता:
या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.
- पात्रता:
पद क्र. 1 (ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट):
1. 12वी उत्तीर्ण
2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र. 2 (ज्युनियर स्टेनोग्राफर):
1. 12वी उत्तीर्ण
2. कौशल्य चाचणी नियम:
. डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि.
. लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
वयाची अट:
या पदासाठी आवश्यक वयाची अट दिलेली आहे तसेच आरक्षण जातीसाठी वयाची मर्यादा वाढवलेली आहे.
- पद क्र. 1: 18 ते 28 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
- पद क्र. 2: 18 ते 27 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा देण्यात आलेले आहेत.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2025 (संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत)
- परीक्षा: मे/जून 2025 मध्ये होईल.
शुल्क.
कोणताही फॉर्म भरण्यासाठी विविध प्रकारे शुल्क आकारला जातो पण नको त्या ठिकाणी संपूर्ण भारत असल्याकारणाने एसटीएससी प्रवर्गासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारले नाही.
General/OBC/EWS₹500/-
SC/ST/PWD/ExSM फी नाही
नोकरी ठिकाण:
नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे..
तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल, तर निश्चितपणे अर्ज करा आणि संबंधित सर्व पात्रता तपासा. ही तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे, जी तुम्हाला सरकारी नोकरीच्या दिशेने एक पाऊल पुढे नेऊ शकते!
हे पोस्ट मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर शेअर करा जेणेकरून त्यांना पण हे संधी मिळेल.
धन्यवाद