महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी भरती 2025|Maha Transco Bharti 2025
Mahatransco Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, मागील एक दोन वर्ष पासून खूप सारे भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. त्याच्या पैकी महाराष्ट्र विद्युत पारेषण भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्यांना इंजिनिअरिंग, कॉमर्स किंवा फायनान्स क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्या साठी जबरदस्त संधी आहे! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) मध्ये 493 पदांसाठी भरती निघाली आहे. Civil … Read more