Business Idea 10 :- नमस्कार मित्रांनो, आताच्या परिस्थितीला एक गोरमेंट किंवा प्रायव्हेट जॉब मिळणं मुश्कील आहे कारण देशांमध्ये इतकी लोकसंख्या आहे की प्रत्येकाला जॉब मिळणार हे कठीण आहे तर आपण जॉब मिळवण्याच्या नादात आपण अख्खा आयुष्य वाया घालून देतो तर जॉब व्यतिरिक्तही आपण पैसे कमवू शकतो म्हणजे विविध व्यवसाय करून आपण जॉब मिळवणाऱ्या पेक्षा जास्त पैसा कमवू शकतो तो पण प्रत्येक दिवशी. कारण जे जॉब करतात त्यांना महिन्याला पगार भेटतो आणि जो व्यवसाय करतो त्याला दिवसाला पगार भेटतो तर ज्यांना व्यवसाय करायची इच्छा आहे आणि काही सुचत नाही तर तुमच्यासाठी नवीन बिन साड्या घेऊन आलेलो आहे. तर अशा दहा आयडिया आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत.
किराणा दुकान व्यवसाय:–
तर आपल्याला एखाद व्यवसाय करायचा असेल तर आपण छोट्या व्यवसायापासून सुरुवात करतो तर असाच एक किरण दुकान व्यवसाय आहे जो छोट्या पासून मोठा पर्यंत आपण तो व्यवसाय वाढू शकतो. तर किरना दुकान व्यवसाय हा कमी खर्चात जास्त देणार व्यवसाय आहे. ज्यांच्याकडे जास्त भांडवल नाही तो पण हा किराणा व्यवसाय करू शकता कारण सुरुवातीला आपण कमी खर्च करून घेऊन येतो आणि तो विकल्यानंतर जो नफा भेटतो त्यांना फेकून आपण जास्त मार घेऊन येतो मग हळूहळू करता करता किराणा दुकान मध्ये वाढ होते आणि पहिल्यापेक्षा जास्त नफा मिळत जातो.
स्टेशनरी दुकान
आपण बघत आहोत की की आपल्या भारतामध्ये आपल्या तालुक्यात तसेच आपल्या गावामध्ये आता शिक्षणाकडे जास्त मुलं वळायला लागले आहेत त्यामुळे त्या शिक्षण घेताना त्यांना वह्या पुस्तक पेन पेन्सिल पट्टी इत्यादी वस्तूंची गरज असते आणि ही वस्तू घेण्यासाठी त्यांना तालुक्याला वगैरे जावं लागतं तर आपण स्टेशनरी गावात घेऊन आलो तर सर्व मुलं आपल्या स्टेशनरी येऊन सरळ पुस्तक पेन पेन्सिल वगैरे घेऊन जातील आणि त्याच्यात आपल्याला खूप मोठा नफा भेटतो. पण आपल्याला खूप मोठा नफा मिळत असतो.
ब्लॉगिंग
तर लॉगिन हा असा व्यवसाय आहे जो आपल्याला खूप सारे पैसे मिळवून देतो, ब्लॉगिंग हा व्यवसाय चांगला आहे ब्लॉगिंग करण्यासाठी आपल्याला इंटरनेटची ज्ञान असणे आवश्यक आहे या ब्लॉगमध्ये आपण शब्द लिहितो किंवा विविध प्रकारची माहिती लिहितो. लॉगिन तयार करण्यासाठी आपल्याला एक डोमेन विकत घ्यावा लागतो. जर तुम्ही फ्रेशवर वेबसाईट बनवत असाल तर तुम्ही आवश्यक असते. ब्लॉगिंग मध्ये तुम्ही कोणत्याही विषयावर लिहू शकता किंवा जॉब योजना न्यूज यांसारख्या विषयावर तुम्ही लिहू शकता.
Youtube वर व्हिडिओ बनवणे
आपल्याला माहितीच आहे का युट्युब काय आहे दिवसातून बारा तास तरी लहान पासून मोठे पर्यंत सर्व लोक युट्युब वरील व्हिडिओ बघत असतात पण आपण कधी विचार केला का व्हिडिओ युट्युब ला कसे काय येतात कोण तयार करून टाकतात आणि ते कसे तयार करतात, पण युट्युब हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे आपण महिन्याला दहा ते बारा लाख पेक्षा जास्त पैसे कमवू शकतो आपण स्वतःचे व्हिडिओ तयार करून यूट्यूबला अपलोड केल्यावर जास्त दिवस आल्यानंतर त्यावर ऍड येते आणि ते अर्ध द्वारे आपल्याला ते पैसे भेटतात तर युट्युब द्वारे आपल्याला सगळे माहिती भेटते जर युट्युब द्वारे पैसे कमवायचे असेल तर तुम्ही युट्युब ला भेट द्या आणि तिथे युट्युब वर पैसे कसे भेटतात त्यासाठी काय करावे लागेल अकाउंट कसा ओपन करावा लागेल हे सविस्तर माहिती तिथे दिलेली असते तुम्ही ते जरूर बघा.
चहाचा व्यवसाय
चहा सगळ्यांनाच आवडतो सगळ्या चहा पितात दिवसातून चार-पाच वेळा तरी चहा पितात सकाळ उठल्यापासून तर संध्याकाळी किंवा रात्री झोपेपर्यंत चहा पीत असतो पण आपण हा कधी विचार केला का चहा बनवून लोकांना विकले तर आपल्याला किती नफा होईल. दिवसभरातून लोकच आहेत के पितात की चहा वाल्याचा नफा खूप होतो तो दिवसातून पाचशे ते हजार पेक्षा जास्त चहा आणि भरायला कप विकतात तरी सोप केला तरी दिवसाला ते दहा ते पंधरा हजार आरामात कमवतात. तर चहाचे व्यवसाय हे खूप फायदेशीर व्यवसाय आहे तुम्ही एखाद्या कॉलेज जवळ किंवा बस स्टॉप वर किंवा तालुक्यात हा चहाचा व्यवसाय करू शकता कारण तिथे चहा टाकला तिथे लोक येणारच प्यायला. म्हणून चहाचा व्यवसाय हा कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे.
लग्नपत्रिका छापण्याचा व्यवसाय.
हिवाळा उन्हाळा आला का लग्नाला सुरुवात होते. आणि लग्नाच्या वेळी आपले नातेवाईक आपले मित्र मैत्रिणी हे सर्व येतात पण त्यांना ही माहिती देण्यासाठी किंवा आमंत्रण देण्यासाठी आपण लग्न पत्रिका छापतो नंतर लग्नपत्रिका एक किंवा दोन नाहीत तर पाचशे किंवा हजार एवढ्या पर्यंत लग्नपत्रिका छापतात. जर आपण एक लग्न पत्र घेत आहे शब्दाला तर ती कमीत कमी तीन किंवा पाच रुपयाला जाते. तर हजार ते 2000 लग्न पत्रिकेचा हिशोब केला तर खूप पैसे होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला नफा खूप होतो. तर लग्नपत्रिका छापण्याचा व्यवसाय आपण खूप चांगला आहे.
कुक्कुटपालन व्यवसाय
कुक्कुटपालन व्यवसाय हा खेडेगावांमध्ये बऱ्यापैकी चालतो. कारण कुक्कुटपालन करण्यासाठी त्यासाठी एक शेड बांधावा लागतो. जर जास्तच कुक्कुटपालन करायचा असेल तर हा शेड बांधावा लागतो. लहान कुक्कुटपालन करायचा असेल तर आपण घराच्या बाजूला एक लहानसा शेड बांधून तरी करू शकतो. कुक्कुट पालन करण्यासाठी खर्च खूपच कमी आहे आणि नफा खूप जास्त आहे. त्याच्यामुळे कुक्कुटपालन हा खेळामध्ये चालणारा चांगला व्यवसाय आहे.
क्लासेस व्यवसाय
ज्यांना जगातील किंवा पुस्तके ज्ञान खूप आहे त्यांना हा क्लासेस टाकने खूप फायदेशीर आहे. कारण शहरात मुलांचे आई-वडील शाळा कॉलेजमध्ये कमी तर क्लासेस मध्ये जास्त पाठवतात. कारण क्लासेस मध्ये सगळ्या गोष्टीची तयारी करून घेतली जाते. जर क्लास टाकल्यावर आपण त्या मुलांकडून महिन्याला पैसे घेत असतो साधारण 4000 ते लाख पर्यंत पैसे घेत असतो हा व्यवसाय कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारा आहे. जेवढे जास्त मुलं क्लासेसला येतील तेवढा पैसा आपल्याला महिन्याला भेटत जातो. तर क्लासेस व्यवसाय आहे चांगला आहे. मोठ्या प्रमाणात शहरात हे असे क्लासेस घेतले जातात.
जिम ट्रेनिंग व्यवसाय
अनेकांना वाटतं की आपली बॉडी खाली सारखी जॉन सीना सारखी किंवा एक एखादा सुपरस्टार यासारखे असावे आणि ही बॉडी तयार करण्यासाठी मुलं जिमला जातात. आणि आपली बॉडी बनवतात. सर एखादी आपण व्यायाम शाळा बांधली तर तिथे येणारे मुलांकडून किंवा मुलींकडून किंवा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून महिन्याला पाचशे किंवा हजारच घेतले तरी महिन्याला आपल्याकडे खूप सारा पैसा येत जाईल. म्हणजेच व्यायाम शाळा तयार करून त्याच्यामध्ये व्यायाम करण्यासाठी अनेक वस्तू आणल्यानंतर आपल्याला आणाव्या लागत नाहीत. म्हणजे एकदा खर्च केला तर नंतरुन परत खर्च करावा लागत नाही. आपल्याला त्या वस्तू द्वारे पैसे मिळत असतात.
तर यांसारखे व्यवसाय खूप आहेत ज्याद्वारे आपण बक्कळ पैसा कमवू शकतो. तर तुम्ही असा व्यवसाय करा आणि महिन्याला खूप सारा पैसा मिळवा.
धन्यवाद 🙏