Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2025

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, सर्वांना असं वाटतं की आपण देशाचं रक्षण करावं मग कोणत्याही फिल्ड म्हणून आर्मी असो इंडियन नेव्ही असो कशाला कशातून आपल्याला देशात रक्षण करा वाटतं त्याच्यामुळे तुमच्यासाठी अशीच एक भरती घेऊन आलेलो आहे.

आशा करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी! भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु भरती 2025 साठी अर्ज सुरू आहेत. खाली दिलेल्या माहितीचा तपशील लक्षपूर्वक वाचा आणि आपला अर्ज करा.

अजूनही पुरेशी माहिती कुठेही इंटरनेटवर टाकलेले नाही.  ही एक अपडेट आहे भारती बद्दल माहिती उपलब्ध झाल्यास ते तुम्हाला अवश्य कळवण्यात येईल.

पदाचे नाव व पदसंख्या

1 . अग्नि वायू इनटिक. ( musicians)

पद संख्या

या भरती प्रक्रियेमध्ये अजून तरी पदाची संख्या दिलेली नाही ती लवकरच पदाची संख्या बद्दल आपल्याला माहिती मिळेल तुम्ही या भरती बद्दल अपडेट राहा.

शैक्षणिक पात्रता

1. दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

2. संगीत क्षमता

  • उमेदवारांना संगीतात प्रवीणता असणे आवश्यक आहे.
  • टेम्पो, पिच आणि एक संपूर्ण गाणे अचूकपणे गाणे आवश्यक आहे.
  • तयारी धून आणि कोणत्याही नोटेशन्स (उदा. स्टाफ नोटेशन/टॅब्लेचर/टॉनिक सोल्फा/हिंदुस्तानी/कर्नाटिक इत्यादी) सादर करण्यास सक्षम असले पाहिजे.
  • वाद्यांचे ट्यूनिंग आणि गायन किंवा वाद्यांवर अज्ञात नोट्स जुळविण्यास सक्षम असले पाहिजे.

शारीरिक पात्रता

  1. उंची.           पुरुष                        महिला 

                           162 cm.                152 cm

  2.   छाती.           77 से.मी./कमीत कमी 5 से.मी. फुगवून

वयाची अट

जन्म तारीख 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये राहील.

शुल्क किती आकारले जाईल

अर्ज करण्याची शुल्क मात्र शंभर रुपये राहील

महत्त्वाचे तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याचे शेवटची तारीख ही 11 मे 2025 पर्यंत मुदत आहे

तर भारतीय हवाई दल अग्नी वीर वायू भरती 2025 ही नुकतीच माहिती प्रकाशित झालेले आहे तर याची पदसंख्या अजून पर्यंत दिलेली नाही तर तुम्ही त्यासाठी काही दिवस वाट पहा आणि नंतरच फॉर्म भरा माहिती लिहून तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे की फक्त तुमच्यासाठी एक भरतीसाठी अपडेट आहे तर अजून माहितीसाठी तुम्ही यांचे अधिकृत वेबसाईटला जाऊन भेटते.

अशीच माहिती बघण्यासाठी तुम्ही आमच्या पोर्टलला नक्कीच भेट देता

धन्यवाद.

Leave a Comment